शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

इगतपुरीत १३० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

By admin | Updated: January 5, 2017 01:36 IST

इगतपुरीत १३० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

 इगतपुरी : शहरातील श्री साई सहाय्य समिती व नाशिक येथील गौरी नेत्र सेवा यांच्या विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १३० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करु न काही रूग्णांवर मोफत शस्त्रक्र ीया करण्यात आली.दर वर्षी शहरातुन साई पालखी पदयात्रा काढण्यात येते. त्यानंतर साई भंडारा करण्यात येतो. या साई भंडाऱ्याचा शहरातील सर्व भाविक लाभ घेतात. यात मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग असतो. या कार्यक्र माबरोबरच वयोवृध्दांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही मोठ्या प्रमाणात मोफत नेत्र तपासनी व शस्त्रक्र ीया शिबिरात नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी पालखी अध्यक्ष प्रवीण भटाटे, डॉ मंगेश वाघ व आयोजक तथा श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजु देवळेकर यांसह तहसीलदार अनिल पुरे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, माजी उपनगराध्यक्ष सतीष कर्पे, अमोल मांडे, नितिन चांदवडकर, प्रदीप दगडे, लक्ष्मण मानकर, मन्ना बोहरी, बटी करपे, सागर आडार, निलेश मगरे, नितीन पवार, पवन जाधव, दिनेश मालविया, सदीप कदम, निखील करपे, सचिन कडभाणे, स्नेहल बोंडे, अमति सहाणे, चेतन शिदें, राहुल सिह, पुष्पा भाटी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)