शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे मोफत ई-बाइक; कार चार्जिंग पॉइंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:23 IST

पिंपळगाव बसवंत : शहरातील पर्यावरण संतुलित राहावे यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी इंधनविरहित ई-बाइक व ई-कार वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांचादेखील चांगला प्रतिसाद

पिंपळगाव बसवंत : शहरातील पर्यावरण संतुलित राहावे यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी इंधनविरहित ई-बाइक व ई-कार वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर उभारण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील पहिले असे गाव आहे की, ज्याठिकाणी वाहनांची मोफत चार्जिंग सुविधा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहे. पिंपळगाव ग्रामपालिकेने ह्यमाझी वसुंधराह्ण योजनेंतर्गत शहरात विविध अभिनव उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला आहे.

शहरातील हवा संतुलित राहावी व वाहनांद्वारे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी ग्रामपालिकेने इंधनविरहित बॅटरीचा ई-बाइक व ई-कार यासाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर खुले केल्याने वाहनधारकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.निसर्ग वाचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ग्रामपंचायतच्या पुढाकाराने नागरिकांच्या गरजा ओळखून व निसर्ग समतोल राहावा यासाठी ई-बाइक ई-कार चार्जिंग पाइंट सेंटर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.-गणेश बनकर, ग्रामपंचायत सदस्यमाझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात ई-बाइक व ई-कारसाठी उभारलेले मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर. (०६ पिंपळगाव २)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक