शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

कोरोना बाधितांच्या सेवेसाठी नगरसेवक पावसे यांची मोफत रुग्णवाहिका सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:54 IST

कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात येणार्या संशयित रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि. २७) येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देमाजी आमदार वाजे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सिन्नर : कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात येणार्या संशयित रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. सोमवारी (दि. २७) येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.तहसीलदार राहुल कोताडे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, मुख्याधिकारी संजय केदार, डॉ. प्रशांत खैरनार डॉ. सुशील पवार, नगरसेवक प्रमोद चोथवे, शैलेश नाईक, विजय जाधव, श्रीकांत जाधव, ज्योती वामने, रामनाथ पावशे, मेघा पावसे, गौरव घरटे, मंगलाताई शिंदे, बाळासाहेब घुले आदी यावेळी उपस्थित होते.दरम्यान, शहर आणि तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सरदवाडी परिसरातील उपनगरांमध्ये औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार असून त्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. या लागण झालेल्या रुग्णांना तसेच त्यांच्या संपर्कातील संशयित रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय तसेच मुसळगाव येथील इंडियाबुल्स येथील कोवीड रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यासाठी वाहनांची उपलब्धता होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. अनेक खाजगी वाहन चालक भितीपोटी कोरोना संबंधित रुग्ण असल्याने या रुग्णांच्या वाहतुकीसाठी पुढे येत नसत. त्यामुळेच या रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पुढाकार घेत स्व:खर्चातून रुग्णवाहिका सुविधा सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या मोफत रुग्णवाहिकेचे उपजिल्हा रुग्णालयात लोकार्पण करण्यात आले.

 

टॅग्स :Healthआरोग्यsinnar-acसिन्नर