शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ंमोफत रु ग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:34 IST

भक्ती रसात तल्लीन होऊन जाणाºया वारकऱ्यांसाठी किती करावे आणि काय काय करावे असे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना वाटत असते. निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यातील वारकºयांना पंचवीस दिवस काहीही कमी पडू नये याची काळजी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक लोक घेत असतात.

बाजीराव कमानकर

सायखेडा : भक्ती रसात तल्लीन होऊन जाणाºया वारकऱ्यांसाठी किती करावे आणि काय काय करावे असे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना वाटत असते. निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यातील वारकºयांना पंचवीस दिवस काहीही कमी पडू नये याची काळजी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक लोक घेत असतात.पावसाळ्यातील या वारीत कधी थंडी तर कधी सलग पावसाची रिमझिम सुरू असल्याने पंचवीस दिवसांच्या पायी प्रवासात अनेक वारकरी आजारी पडतात. काही महिलांना त्रास होतो, तर वृद्ध वारकरी वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त होतात. अशा आजारी वारकºयांच्या सेवेसाठी भेंडाळी येथील नितीन सातपुतेदहा वर्षांपासून आपल्या दोनरुग्णवाहिका आरोग्यदूत म्हणून वारकºयांसाठी उपलब्ध करून देतात. विशेषत: ते स्वत: व त्यांचे लहानबंधू बाळासाहेब सातपुते हे दोघेरूग्णवाहिका घेऊन जातात. आजारी वा व्याधीग्रस्त वारकºयांना कधी विश्रांतीची, तर कधी इंजेक्शन, सलाईन गरज असते. अशावेळी रु ग्ण वारकºयाला गाडीत झोपून इलाज केला जातो. तर कधी कधी शहरी भागातील मोठ्या दवाखान्यात दाखल करावे लागते अशावेळी सातपुते आपल्या गाडीतून घेऊन जातात विशेषत: ते या सेवेतून कोणताही मोबदला घेत नाही केवळ सेवा म्हणून ते वर्षानुवर्षे अशी समाजसेवा करत आहे.सातपुते बंधू ग्रामीण भागातील रु ग्णांना तातडीने शहरातील दवाखान्यात नेण्याचे काम करत असतात, तर कधी दवाखान्यातून रूग्ण घरी आणण्याचे काम करतात. वर्षभर हा त्यांचा व्यवसाय असला तरी वर्षातील पंचवीस दिवस ते कोणताही मोबदला न घेता पदरमोड करून वारकºयांसाठी सेवा उपलब्ध करून देतात. या सेवेमुळे वेळेत उपचार मिळाल्याने अनेक वारकºयांचे प्राण वाचले आहेत, वर्षानुवर्षे आरोग्यदूत म्हणून वारकºयांची सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचे सातपुते बंधू सांगतात.

टॅग्स :NashikनाशिकWari Hanumanवारी हनुमान