शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:55 IST

नाशिकरोड : दीनदयाळ बिनभांडवल योजनेतून कर्ज काढून देते असे सांगून १४ महिलांकडून ८२ हजार घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : दीनदयाळ बिनभांडवल योजनेतून कर्ज काढून देते असे सांगून १४ महिलांकडून ८२ हजार घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवळालीगाव परिसरातील डोबी मळा येथील आशा सुजित हरिश्चंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांना घर घेण्यासाठी पैशांची गरज होती. आशा यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्या जयश्री आहिरराव यांना घर घेण्याबाबत सांगितले. जयश्री यांनी कामिनी दीपक शिंदे (रा. पंचशीलनगर, आगरटाकळी रोड) ही कमिशन घेऊन कर्ज काढून देते असे सांगत तिची ओळख करून दिली. कामिनी शिंदेने आशा यांना दीनदयाळ बिनभांडवल योजनेतून पंधरा दिवसात दहा लाखांचे कर्ज काढून देते. बारा हजार कमिशन द्यावे लागेल, असे सांगितले. आशा यांनी कामिनीला २७ व २८ जुलैला सात हजार रोख दिले. त्यानंतर कामिनीकडे कर्जप्रकरणाबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देत सध्या कर्ज मंजूर केले जात नाही असे सांगितले. कामिनीने संगीता पाटोळे, शैला लोखंडे, कोमल भालेराव, अनिता सोनवणे, मनीषा पवार, ज्योती आबडे, योगीता गायकवाड, सोमनाथ मेधने, लीलाबाई लोखंडे, भारती शेजवळ, कविता वारडे, सोनम गायकवाड, मीना शिरसाठ या महिलांकडूनही ८२ हजार घेतले. मात्र, त्यांनाही कर्ज मंजूर करून न देता फसवणूक केली. याप्रकरणीउपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी