शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पट रक्कमेच्या अमिषाने दिड लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:32 IST

नाशिकरोड : कंपनीत पैसे गुंतवल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे सांगून एका महिलेची १ लाख ६८ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल

नाशिकरोड : कंपनीत पैसे गुंतवल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे सांगून एका महिलेची १ लाख ६८ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवळालीगाव धनगर गल्लीतील सत्यभामा शांताराम घुगरे यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे की, नोव्हेंबर २००९ मध्ये उपनगर सिंधी कालनीतील सविता विलास कुलथे व दत्तमंदिररोड, धोंगडे मळा येथील मधुमती मनोहर बुचुडे यांच्याशी ओळख झाली. त्या वडाळा शिवारातील एचबीएन डेअरी अन्ड अलाईड लिमीटेड कंपनीत काम करत होत्या. या कंपनीत दरमहा पैसे गुंतविल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे सांगून घुगरे यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. २००९ पासून २०१६ पर्यंत सात वर्षे दर महिन्याला दोन हजार रुपये कंपनीत भरणा करण्यासाठी कुलथे व बुचूडे घेऊन जात होत्या. आतापर्यंत १ लाख ६८ हजार रुपये घेऊन गेल्या आहेत. सात वर्षे पूर्ण झाल्याने घुगरे यांनी या महिलांना विचारणा केली असता त्यांनी तुमचे पैसे श्रीराम चित्ते (भीमनगर, जेलरोड) यांच्याकडे कंपनीत भरणा करण्यासाठी जमा केले आहेत, असे सांगितले. घुगरे यांना संशय आल्यावर त्या विजया ममता थिएटरजवळील कंपनीच्या कार्यालयात गेल्या तेव्हा कार्यालय बंद दिसले. तेथे लिहिलेले फोनंबरही बंद होते. तेथील नागरिकांना विचारणा केली असता कंपनी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी संशयित सविता कुलथे, मधुमती बुचूडे, श्रीराम चित्ते यांच्याविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे