शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

खाद्यतेलात पाणी मिसळून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:36 IST

नाशिक : खाद्यतेलाच्या डब्यांमध्ये पाणी भरून एका एंटरप्रायजेसने किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सला ४८० डबे विक्री करून तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उपनगरमध्ये घडली़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित नीलेश कठपाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही)विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे दोन लाखांना गंडा : ४८० डब्यांमध्ये तेलाऐवजी आढळले पाणी

नाशिक : खाद्यतेलाच्या डब्यांमध्ये पाणी भरून एका एंटरप्रायजेसने किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सला ४८० डबे विक्री करून तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उपनगरमध्ये घडली़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित नीलेश कठपाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही)विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़उपनगर परिसरात कन्हैयालाल गोविंदराम जगवानी हे राहत असून, त्यांचे सिंधी कॉलनीत दीपक किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. २९ जून २०१८ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संशयित नीलेश कठपाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने दीपक किराणा स्टोअर्सशी कोमल एंटरप्रायजेसच्या माध्यमातून संपर्क साधला. तसेच मधुर स्वाद कंपनीच्या इंदूर येथील सोयाबीन तेलाचा माल पाठवितो, असे सांगितले. सोयाबीन तेलाचे तब्बल ४८० डबे आम्ही पाठवितो, असे सांगत संशयिताने १ लाख ८० हजार रुपये जगवानी यांच्याकडून घेतले. यानंतर संशयिताने या ४८० तेलाच्या डब्यांमध्ये पाणी टाकून ते पॅक करून जगवानी यांच्या किराणा दुकानात पाठविले.दरम्यान, जगवानी यांनी हे तेलाचे डबे खोलून पाहिले असता त्यात खाद्यतेलाऐवजी पाणी असल्याचे आढळून आले. या प्रकरणी त्यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठत संशयित नीलेश कठपाल विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़

टॅग्स :Crimeगुन्हा