शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

By admin | Updated: December 5, 2015 23:41 IST

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

नाशिक : सिलिंग कायद्यांतर्गत असलेली शेतजमीन सोडविणे व सिलिंग आदेश मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, तसेच जन्माच्या दाखल्यात खाडाखोड करून शासनासह जमीनमालकाची फसवणूक करणाऱ्या चौघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आडगाव परिसरातील रहिवासी सुदाम किसन मते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची २२ एकर शेतजमीन आहे. ती सिलिंग कायद्याखाली असून, संशयित तानाजी रघुनाथ मते व इतर तिघांनी स्वत:च्या फायद्यासाठी शासनाकडे शाळा सोडल्याचा दाखला व जन्माचा दाखला सादर केला़ त्यात खाडाखोड होती़ या दाखल्याच्या आधारे शासनाकडून सिलिंग आदेशही मिळविला़ यानंतर सुदाम मते यांचा या शेतजमिनीवर हक्क असतानाही खोटे वाटप पत्र करून संशयितांनी त्याद्वारे सातबाऱ्यावर स्वत:ची नावे लिहून साठेखत तयार करून घेत जमीन परस्पर नावावर केली. संशयित तानाजी मते व इतर तिघा संशयितांनी बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची व सुदाम मते यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़