शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींच्या अपघातात चौघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 00:44 IST

शिरवाडे वणी : शिरवाडे फाट्या नजीक दशमेश पंजाब हॉटेल समोर दोन मोटरसायकलच्या झालेल्या जोरदार अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहे.

ठळक मुद्दे शिरवाडे फाट्यानजीक दुपारी घडला अपघात :जिल्हा रुग्णालयात उपचार

शिरवाडे वणी : शिरवाडे फाट्या नजीक दशमेश पंजाब हॉटेल समोर दोन मोटरसायकलच्या झालेल्या जोरदार अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहे.जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. रविवारी (दि.१४) दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास गंगाराम शिंदे (राहणार कोडवेल, तालुका सटाणा) हे पत्नी सिंधुबाई शिंदे यांच्या सह पल्सर मोटर सायकल वरून (एम एच १५-९६०६) चांदवड कडून नाशिककडे जात असताना समोरून हिरामण बर्डे व पंडित माळी राहणार चिंचोली तालुका अहवा डांग हे हिरो होंडा मोटारसायकल वरून (एम एच ४१ जे ११६२) रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक होवून हा अपघात झाला.या अपघातामध्ये चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच शिरवाडे फाट्यावरील रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली व गंगाराम शिंदे व सिंधूताई शिंदे यांना जबरदस्त मार लागल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील राधाकृष्ण हॉस्पीटलमधे अतीदक्षता विभागात तर बाकी जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातPolice Stationपोलीस ठाणे