शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

वाडीवºहेजवळ अपघातात चार जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 01:00 IST

वाडीवºहे : नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवºहेजवळ झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाडीवºहे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडीवºहे : नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवºहेजवळ झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाडीवºहे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून गुंजाळ आणि मन्ने कुटुंबीय मुंबई येथे कारने (एमएच ०४ एफआर ३९९१) जात असताना वाडीवºहेजवळ कार अज्ञात वाहनावर मागून जोरदार आदळली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून, इतर आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीना जगद्गुरु नरेंद्र महराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून जिल्हा रु ग्णालयात हलविले. या अपघातात खुशी कुमार गुंजाळ (१७), विजय व्यंकट गुंजाळ (३८), सुशीला गायकवाड (६५), दुर्गा विजय गुंजाळ हे गंभीर जखमी झाले, तर मनोरमा कुमार गुंजाळ (४०), रमेश व्यंकय्या गुंजाळ (७०), ईशा प्रमोद मन्ने (१३), रोहित प्रमोद मन्ने (१०), सिद्धी विजय गुंजाळ (१२), रिद्धी विजय गुंजाळ (१०), रेखा रमेश मन्ने (५०), चालक मोहम्मद रफीक अतीक (३४) किरकोळ जखमी झाले. या वाहनात १२ प्रवासी प्रवास करत होते. ज्या वाहनावर कार आदळली ते वाहन अपघतानंतर फरार झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनखाली हवालदार खांदवे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक