शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

देवगावसह परिसरातील चार जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:05 IST

देवगाव येथे आढळून आलेले चार बाधित कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येथे १४ जुलै रोजी पहिला ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळला होता. त्यास पिंपळगाव बसवंत येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

देवगाव : येथे आढळून आलेले चार बाधित कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येथे १४ जुलै रोजी पहिला ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळला होता. त्यास पिंपळगाव बसवंत येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.प्रशासनाने गंभीर दखल घेत खबरदारी म्हणून रुग्ण राहत असलेला मारुती मंदिर परिसर सील केला होता. त्यानंतर कुंटुबातील दोन महिला व चार वर्षांचा मुलगा या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही पिंपळगाव येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिल्याने ते कोरोनामुक्त झाले. त्यांना जिल्हा परिषद शाळेत दहा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. हे चारही रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले तेव्हा गावकऱ्यांनी फुलांची उधळण व टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. निफाड तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अनेकजण कुठलेच नियम पाळत नाही. तोंडाला मास्कसुद्धा लावत नाही. याकडे स्थानिक प्रशासाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.तिघांना दिलासायेवला : बाभुळगाव येथील अलगीकरण केंद्रातून शहरातील तीन बाधित शुक्र वारी, कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २५४ असून यापैकी २२४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाने १७ बळी गेले असून सद्यस्थितीत बाधित अ‍ॅक्टीव्ह रूग्णसंख्या १३ असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले. बाधित १३ रूग्णांपैकी नाशिक येथील रूग्णालयात सहा, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात सहा तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एक रूग्ण औषधोपचार घेत असल्याचेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य