शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चार दुचाकीसह 11 मोबाईल जप्त; चौघा संशयिताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 18:53 IST

पोलिसांनी त्यांच्याकडून 97 हजार रुपये किमतीचे अकरा मोबाईल हस्तगत केले आहे या संशयितांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पंचवटी : परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या तसेच भाजीबाजारात ग्राहकांची नजर चुकवत हातोहात मोबाईल लंपास करणाऱ्या संशयित आरोपींकडून पंचवटी पोलिसांनी चार दुचाकी तसेच 11 मोबाईल असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली असून यात एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे असे पोलिसांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सिडकोतील राहुल कैलास खैरनार व त्याचा विधी संघर्षित साथीदार अशा दोघांनी परिसरातून दुचाकी चोरून दोघेजण पंचवटी कॉलेज परिसरात फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांना मिळाली त्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे हवालदार संजय वानखेडे, सुरेश नरवडे, महेश साळुंखे, संदीप शेळके, विलास चारोस्कर,, दिलीप बोंबले, गीता रहाणे आदींनी सापळा रचून खैरनारला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने इंदिरानगर तसेच महसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एफ झेड, बजाज डिस्कवर, हिरोहोंडा शाइन अशा 4 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 2 लाख 45 हजार रुपयांच्या दुचाकी हस्तगत केल्या आहे तर दुसर्‍या घटनेत मोबाईल चोरी करणाऱ्या गणेश तानाजी दातीर,विजय सोमनाथ आचारी, कृष्ण हरीजी पटेल या तिघांना अटक केली आहे संशयितांनी भाजीबाजार नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती परिसर या भागातून मोबाईल चोरी केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 97 हजार रुपये किमतीचे अकरा मोबाईल हस्तगत केले आहे या संशयितांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक