शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील अपघात चार जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:16 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे झालेल्या अपघात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 11) रोजी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना गोंदे दुमाला येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी घोटी येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : चौघांना वाचिवण्यात जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे यश

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे झालेल्या अपघात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 11) रोजी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना गोंदे दुमाला येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी घोटी येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असतांना मारूती कार क्र मांक (एम. एच. 02, बी.पी. 1636) या कारने समोरून चाललेल्या पादचा-यास जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात काळू श्रावण भांगरे (45, रा. राजूर अकोले) कोंडिबा मुरलीधर चासकर (61) मनिषा कोंडिबा चासकर (53) चंद्रकला अण्णासाहेब चासकर (45, रा. सर्व ठाणे) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी घोटी येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारीच झालेल्या तीन अपघातांना 24 तास होत नाही तोच पुन्हा एक अपघात घडला असल्याने ही अपघातांची मालिका अशीच सुरु राहणार की यावर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील अशी चर्चा नागरिक करीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंढेगाव ते विल्होळी दरम्यान नेहमीच अपघात घडत असून व्हिटीसी फाटा येथे गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत असून संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.(11 नांदूरवैद्य 1)गोंदे दुमाला येथील महामार्गावरील झालेल्या अपघातात मारूती कार रस्ता सोडून बाहेर गेल्याने कारची झालेली अवस्था.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात