शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

चार पाड्यांमध्ये चार वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:05 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यास लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने १०१ किंवा त्यापेक्षा अधिक वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प लवकरच पूर्ण करणार असल्याचे या संकल्पनेचे जनक पोपट महाले व त्यांचे सहकारी यांनी सांगितले.

ठळक मुद्दे वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटले असल्याने ते स्वतःहून भाग घेत आहेत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यास लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने १०१ किंवा त्यापेक्षा अधिक वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प लवकरच पूर्ण करणार असल्याचे या संकल्पनेचे जनक पोपट महाले व त्यांचे सहकारी यांनी सांगितले.विशेष म्हणजे जलयुक्त शिवारमध्ये ज्या यंत्रणा कार्यरत होत्या, त्यातील कृषी विभागालादेखील वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटले असल्याने ते स्वतःहून भाग घेत आहेत.जलयुक्तला लोकसहभाग असताना सिमेंट आदी सामान खरेदीसाठी पैसे उपलब्ध होत होते. जलयुक्त शिवार योजनेचा उद्देश व वनराई बंधारे बांधून शेतीला पाणी उपलब्ध करणे, वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करणे. वाहते पाणी असल्यास परिसरात परक्युलेशनमुळे ओलावा टिकून राहणे. त्या ओलाव्याचा उपयोग शेतीला करण्याचा उद्देश आहे. तथापि, एप्रिल, मे, जूनपर्यंत वनराई बंधाऱ्यात पाणी असणे गरजेचे आहे.खरशेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावरपाडा मुरुमहट्टी येथे जवळपास ५०० रिकाम्या गोण्याचा आनओहळ येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. तर देवडोंगरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ३०० काकडदरीत २०० ओझरखेड, खडक ओहळ येथे प्रत्येकी ५० रिकाम्या गोणीत माती टाकून वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.यावेळी सरपंच विठ्ठल दळवी, भास्कर भोंबे, कृष्णा राऊत, हरिदास राऊत, अंबादास पवार, अंबादास गांगोडे, गोपाळ राऊत, तुकाराम राऊत, यादव पवार, लता पवार, मंदा पवार, अशोक कर्डेक, अशोक गायकवाड, संतोष गाडर, शमनोज चौधरी, भगवान चौधरी, चिमणा महाले, दिनेश भुसारे, भगवान भोये, किसन गांगोडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :water shortageपाणीकपातtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर