शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जिल्ह्यातून चार बसेस मध्य प्रदेशकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:35 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये सोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे चार बस रवाना झाल्या आहेत.

ठळक मुद्दे इगतपुरी : अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची घरवापसी

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी केलेल्या बसची व्यवस्था करतेसमयी तहसीलदार अर्चना पागिरे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके, आगारप्रमुख संदीप पाटील. 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये सोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे चार बस रवाना झाल्या आहेत.शुक्रवारी (दि. ८) इगतपुरी, घोटीजवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून हजारोंच्या संख्येने परप्रांतीय नागरिकांनी मूळ गावी जाण्यासाठी रस्त्यावर गर्दी केल्यामुळे महामार्ग ठप्प झाला होता. यामुळे इगतपुरी प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. इगतपुरीत अडकून पडलेल्या मजुरांनी दोन दिवसांपूर्वी शासकीय आरोग्य केंद्रामार्फत मेडिकल दाखला मिळविला आहे.परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत जाता यावे यासाठी शनिवार-रविवारच्या मध्यरात्री १२ वाजता कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराजवळ असलेल्या चेकपोस्टवरून इगतपुरी आगाराच्या चार बस मध्य प्रदेशच्या दिशेने सोडण्यात आल्या. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बसची व्यवस्था केल्याने कसारा घाटातून पायी चालत जाणाऱ्या मजुरांना या बसमधून त्यांच्या राज्याच्या दिशेने रवाना करण्यात आले.यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, इगतपुरीचे आगारप्रमुख संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहने, महसूल, आरोग्य, ग्रामविकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडी