शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर पोलीस ठाण्यासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:20 IST

सातपूर : तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सातपूर पोलीस ठाण्याचे लवकरच रुपडे पालटणार असून, त्यासाठी शासनाने साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने बांधकामाची निविदा देखील निघाली आहे. परिसराची वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत आणि सुसज्ज इमारतींची आवश्यकता होती.

सातपूर : तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सातपूर पोलीस ठाण्याचे लवकरच रुपडे पालटणार असून, त्यासाठी शासनाने साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने बांधकामाची निविदा देखील निघाली आहे. परिसराची वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत आणि सुसज्ज इमारतींची आवश्यकता होती.सन १९७८ साली सातपूर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली आहे. त्यावेळी केवळ सातपूर गाव, पिंपळगाव बाहुला अशी तुरळक वस्ती होती. या तीस वर्षात सातपूर औद्योगिक वसाहतीमुळे परिसराचा प्रचंड प्रमाणात विस्तार झालेला आहे. सातपूर कॉलनी,सोमेश्वर कॉलनी,समतानगर,श्रीकृष्ण नगर,अशोकनगर, राज्यकर्मचारी वसाहत,जाधव संकुल,श्रमिक नगर, राधाकृष्ण नगर,सुरदर्शन कॉलनी,खोडे पार्क,जाधव टाऊनशिप,कामगार नगर,सदगुरु नगर,काळे मळा,खांदवे नगर,अंबड लिंकरोड अशी वस्ती आणि वसाहती वाढत आहेत. वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याची इमारत जुनाट झाल्याने नवीन अद्ययावत आणि सुसज्ज अशी इमारत बांधण्यात यावी म्हणून शासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरु होते. या इमारतीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक कक्ष, दुय्यम पोलिस निरीक्षक कक्ष, सहा सहाय्यक पोलिस निरीक्षक कक्ष, महिला अधिकारी कक्ष, ठाणे अमलदार कक्ष व इतर विभाग असतील.तसेच पोलिस कस्टडीची सुविधाही असणार आहे.याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन इमारतीसाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.इमारत बांधकामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे.आणि सुसज्ज इमारत उभारण्याची नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे.-सीमा हिरे.आमदार 

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेGovernmentसरकार