शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य भूमिगत  जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून कारंजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:10 IST

पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक-१ येथून जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकवरून टाकण्यात आलेल्या मुख्य भूमिगत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. त्यामधून कारंजा उडत असून, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक : पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक-१ येथून जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकवरून टाकण्यात आलेल्या मुख्य भूमिगत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. त्यामधून कारंजा उडत असून, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.  एकीकडे महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी, घरपट्टीच्या देयकावर पाणीबचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा विभागाकडून या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेच्या जलवाहिन्या व व्हॉल्व्हला शहरात वारंवार ठिकठिकाणी गळती लागून शेकडो लिटर पिण्याचे पाणी दररोज कुठे ना कुठे वाया जाते. आठवडाभरापासून या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाण्याचा कारंजा बाहेर उडत असून, याकडे अद्याप लोकप्रतिनिधी किंवा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचाºयांचे लक्ष गेलेले नाही. चढ्ढापार्कवरून गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाºया मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीचा हा व्हॉल्व्ह असून, दिवसभर या जलवाहिनीमधील पिण्याचे पाणी व्हॉल्व्हभोवती केलेल्या हौदात वाहते. यामुळे पिण्याचे पाणी वाया जात असून, परिसरात डबके साचले आहेत. जलवाहिनीमधून पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्या व्हॉल्व्हवर प्लॅस्टिक ठेवून पाण्याचा अपव्यय थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र असफल ठरला.डासांच्या उत्पत्तीचा धोकाव्हॉल्व्हच्या हौदातही स्वच्छ पाणी साचत असल्याने डेंग्यू, चिकुनगुण्या यांसारख्या आजाराचा फैलावाला कारणीभूत ठरणाºया एडीस डासाची उत्पत्तीस्थान निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून गळती थांबवावी, तसेच हौदाची स्वच्छता करून बंदीस्त करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater transportजलवाहतूक