शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

निफाड न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:13 IST

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त निफाड तालुका विधी व न्याय सेवा समिती व निफाड वकील संघ यांच्या वतीने निफाड अपर व जिल्हा सत्र न्यायालयात प्रा. रशीद पठाण यांचे मराठी भाषा संवर्धन याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी निफाड न्यायालयाचे वर्ग १ जिल्हा न्यायाधीश आर. जी. वाघमारे होते.

निफाड : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त निफाड तालुका विधी व न्याय सेवा समिती व निफाड वकील संघ यांच्या वतीने निफाड अपर व जिल्हा सत्र न्यायालयात प्रा. रशीद पठाण यांचे मराठी भाषा संवर्धन याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी निफाड न्यायालयाचे वर्ग १ जिल्हा न्यायाधीश आर. जी. वाघमारे होते.याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश वर्ग-२ एस. टी. डोके, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. जहागीरदार, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. बी. काळे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. डब्ल्यू. उगले, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एम. एस. कोचर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पी. एन. गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश आर. जी. वाघमारे, जे. बी. देवरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन अ‍ॅड. आदिबा शेख यांनी, तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. सोनाली राणा यांनी केले. याप्रसंगी निफाड तालुका विधी व न्याय सेवा समितीचे समन्वयक वाय. पी. मवाळ, निफाड वकीलसंघाचे पदाधिकारी इतर वकील सदस्य, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.

मराठी भाषा वाढावी, रु जावी, फुलावी यासाठी कुटुंब, शाळा, समाज, शासन या सर्व घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषेची समृद्धी ही ग्रंथनिर्मिती, शब्द संख्या, शब्दसौंदर्य शब्दभांडार यावर अवलंबून आहे.यासाठी आपण विद्यार्थ्यांना वाचनाच गोडी लावण्यची गरज आहे़ मराठी भाषचे व्याकरण विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत़- प्रा. रशीद पठाण.

 

टॅग्स :Courtन्यायालयcultureसांस्कृतिक