शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

माजी सभापती विरुद्ध विद्यमान सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:29 IST

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडून बाजार समितीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ करून दहशत निर्माण केली जात असल्याची तक्रार बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अशी तक्रार करताना सकाळे यांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची प्रतही जोडली आहे.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडून बाजार समितीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ करून दहशत निर्माण केली जात असल्याची तक्रार बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अशी तक्रार करताना सकाळे यांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची प्रतही जोडली आहे.या संदर्भात दिलेल्या तक्रारीत सकाळे यांनी म्हटले आहे की, शिवाजी चुंभळे यांचे बाजार समिती सभापतिपद गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले असून, बाजार समितीच्या कामकाजाविषयी चुकीचा गैरसमज निर्माण करीत आहेत. बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाºयांशी फोनवरून संपर्क साधून त्यांची जिल्हा उपनिबंधक, लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करण्याची धमकी देत आहेत. यापूर्वीही बाजार समितीच्या संचालकांनी चुंभळे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या असून, तसे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. चुंभळे यांच्याविरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याबाबत तसेच कर्मचाºयांना दमदाटी केल्याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी विनंतीही बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांनी केली आहे.या संदर्भात सकाळे यांना बाजार समितीच्या सुमारे तेरा कर्मचारी, अधिकाºयांनी शिवाजी चुंभळे यांच्या विरोधात दिलेल्या निवेदनाची प्रतही जोडली आहे. त्यात या कर्मचाºयांनी आपल्या जीविताचे काही बरे-वाईट झाल्यास शिवाजी चुंभळे यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक