शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

उध्दव सेनेचे माजी आमदार- भाजपाच्या आमदारांत जुंपली

By संजय पाठक | Updated: June 30, 2024 18:20 IST

संपर्क कार्यालय उध्वस्त केल्याने आरोप प्रत्यारोप

नाशिक- उध्दव सेनेचे माजी आमदार वसंत गीते यांचे मुंबई नाका येथील संपर्क कार्यालय काल महापालिकेने जमीनदोस्त केले. मात्र, त्या मागेभाजप आमदार देवयानी फरांदे यांचा दबाव होता, असा आरोप गिते यांनी केला असून त्याला उत्तर देताना फरांदे यांनी हात झटकले असले तरी या कार्यालयात जुगार आणि दारू अड्डा चालत होता, त्यामुळे महापालिकेने दडपशाहीला झुगारून केलेली कारवाई योग्यच असल्याचा दावा फरांदे यांनी केला आहे.

भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे आणि उध्दव सेनेचे माजी आमदार वसंत गीते यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. लाेकसभा निवडणुकीच्या वेळी जुने नाशिकभागात या दोघांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान काल महापालिकेच्या पथकाने गिते यांचे मुंबई नाका येथील संपर्ककार्यालय हटवण्याची कार्यावाही सुरू केल्यानंतर तीन तास हाय होल्टेज ड्रामा झाला हेाता. त्यानंतर हे कार्यालय महापालिकेने पाडले त्यावरून आतावाद पेटला आहे. आमदार फरांदे यांनी राजकीय व्देषापोटी हे कार्यालय पाडल्याचा आरोप गीते यांनी केला आहे.

तर ज्या कार्यालयात बेकायदेशीर दारू आणि जुगार अड्डा चालत होता, ते तेाडण्याचे काम महापालिकेने केले ते योग्यच असल्याचा दावा फरांदे यांनी केला आहे नाशिक मध्य विधान सभा मतदार संघात हे दोघे आमने सामने येण्याची शक्यता असून त्यापूर्वीच दोघांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. 

टॅग्स :Devyani Farandeदेवयानी फरांदे