शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६ नगरपंचायत प्रभाग रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 18:26 IST

कळवण : नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या कळवण देवळा, निफाड, पेठ, सुरगाणा नगरपंचायतसह चांदवड नगरपरिषदचे प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्र म राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार असून डिसेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्र म घोषित होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआरक्षण सोडत कार्यक्र म आयोगाकडून घोषित

कळवण : नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या कळवण देवळा, निफाड, पेठ, सुरगाणा नगरपंचायतसह चांदवड नगरपरिषदचे प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्र म राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार असून डिसेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्र म घोषित होण्याची शक्यता आहे.नगरपंचायत, नगरपरिषद प्रारु प प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता, सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरीता नोटीस प्रसिध्द, सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत, प्रारु प प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना आदी कार्यक्र महाराष्टÑ राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.२१ आॅक्टोबर रोजी प्रारु प प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर परिषद, नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह मुख्याधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार आहे.२९ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी हे नगरपंचायत प्रारु प प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणार आहे.३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी व नगरपंचायतकडून सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे.१० नोव्हेंबर रोजी नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचा समावेश असणार आहे.१८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारु प प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची नागरिकांच्या रिहवाश्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरिता वत्तपत्रात व स्थानिकपातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषद, नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहे१८ आॅक्टोबर ते २६ आॅक्टोबर पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार असून ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे.हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी १० डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठविणार असून १७ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त हे अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक