शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञानाच्या आवरणामुळे आत्मरूप अस्पष्ट :महंत रामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 19:01 IST

मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो; पण तो दाहक आहे, तर संत ज्ञानाचा प्रकाश देतात; परंतु ते दाहक नाहीत. संतांचे सान्निध्य असेल तर मनुष्य स्थितप्रज्ञ बनू शकतो, असा हितोपदेश महंत रामगिरी यांनी दिला.

येवला : मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो; पण तो दाहक आहे, तर संत ज्ञानाचा प्रकाश देतात; परंतु ते दाहक नाहीत. संतांचे सान्निध्य असेल तर मनुष्य स्थितप्रज्ञ बनू शकतो, असा हितोपदेश महंत रामगिरी यांनी दिला. तळवाडे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात त्यांनी पाचव्या प्रवचनाचे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर येवला पंचायतचे सभापती रूपचंद भागवत, ह.भ.प. मधू महाराज उपस्थित होते.आपल्या विवेचनात महंत रामगिरी यांनी, देव नाही म्हणणाऱ्यांची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. अग्नी लाकडात असतो, पण घर्षण झाल्याशिवाय दिसत नाही, दुधात तूप असतेच पण ते दुधाचे दही लोणी केल्यावरच दिसते. ब्रह्म जाणण्यासाठी मतिमंदता चालत नसते. थोडे संकट आले तर लोक विचारतात देव आहे कुठं? पण देव ही काही सामान्यरूपात दिसण्याची गोष्ट नाही. देव अनुपेक्षा छोटा आणि ब्रह्मांडापेक्षा मोठा आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम