शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वन कामगारांचे वेतन ११ महिन्यांपासून लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:22 IST

पेठ - वनविभागाच्यावतीने दरवर्षी मोठा गाजावाजा करून कोटीच्या कोटी झाडे लावली जातात. मात्र या कामासाठी ज्या वनमजूरांना राबवण्यात येते त्यांच्या वेतनाची स्थिती अतिशय गंभीर असून जानेवारी पासून हजारो वनमजूरांचे वेतन अदा झाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

पेठ - वनविभागाच्यावतीने दरवर्षी मोठा गाजावाजा करून कोटीच्या कोटी झाडे लावली जातात. मात्र या कामासाठी ज्या वनमजूरांना राबवण्यात येते त्यांच्या वेतनाची स्थिती अतिशय गंभीर असून जानेवारी पासून हजारो वनमजूरांचे वेतन अदा झाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. किमान वेतन अधिनियम १९४८ अन्वये अस्थापनेतील कामगार हा वन व वनशास्त्र विषयक रोजगारात गृहीत धरला जातो. अशा कामगारास दर सहा महिन्यांनी किमान वेतन दरात वाढ देणे अपेक्षित असतांना वन कामगार या वाढीपासून व मिळणाऱ्या फरकापासून वंचित आहेत. शिवाय वन विभागाने लावलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे सर्व प्रकारची बिले अदा झाली असतांना केवळ वन कामगारांना ११ महिण्यापासून वेतन अदा करण्यात आले नसल्याने कुंटूबाचा चरितार्थ कसा भागवावा या विवंचनेत वनमजूर सापडले आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने राज्यभर वन कामगारात असंतोष पसरला आहे.---------------राज्यातील जवळपास ३३३९ वन कामगारांचा कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय अजूनही प्रलंबित असून तुटपूंज्या वेतनावर काम करणाºया वनकामगारांना जानेवारीपासून वेतन अदा करण्यात आलेले नाही. बहुतांश वन कामगार हे अतिशय हलाखीत आपला संसार चालवत असल्याने तात्काळ वेतन अदा न झाल्यास नागपूर विधीमंडळ अधिवेशनस्थळी उपोषण करण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.-भाऊसाहेब शिंदे, उपाध्यक्ष, वन कामगार कृती समतिी नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक