शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मातेच्या कुशीतून पळविलेले बालक सापडले जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:21 IST

घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे.

घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडले आहे. या घटनेमागे नरबळीसाठी तर बालक पळविले नसावे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. बालकावर त्र्यंबकेश्वर येथील रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दापुरे येथील पाचकुंडल्याची वाडी या आदिवासी वस्तीवरील मंगल चौधरी नामक महिला आपल्या चिमुकल्याला कुशिशी घेऊन झोपली असता, रात्री दोन वाजेच्या सुमारास तिच्या कुशीत असलेले बालक कोणीतरी अज्ञातांनी चोरून नेले.दरम्यान या मातेला जाग आली असता, आपल्याजवळ आपले बाळ नसल्याचे समजताच तिने हंबरडा फोडला.यावेळी घरातील सर्व सदस्य जागे झाले त्यांनी बाळाचा सर्वत्र शोध घेतला असता हे बालक जंगलात मिळून आले.दरम्यान या बालकाला आणि मातेला उपचारार्थ त्र्यंबकेश्वर येथील रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकाराची माहिती समजताच श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी मातेची आणि बालकाची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.----------------------बाळ चोरीची सखोल चौकशी करा:-भगवान मधेत्र्यंबकेश्वर तालुक्यात व परिसरात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असून यामुळे नरबळी देण्याच्या घटनांत काही दिवसात वाढ झाली आहे.हा प्रकारही नरबळीसाठी केला नसावा ना याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Nashikनाशिक