शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाहीतेचे दागीने लुटणाऱ्या संशयीतावर जबरी लुटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:50 IST

वणी : दिंडोरी तालूक्यातील सारसाळे येथुन कोल्हेर येथे भावाला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास जाणाºया महीलेचा पाठलाग करीत मागील वादाची कुरापत काढुन सोन्याची पोत व मंगळसूत्र असा ५६ हजाराचा ऐवज पळविणाºया संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे वणी पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल

लोकमत न्युज नेटवर्कवणी : दिंडोरी तालूक्यातील सारसाळे येथुन कोल्हेर येथे भावाला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास जाणाºया महीलेचा पाठलाग करीत मागील वादाची कुरापत काढुन सोन्याची पोत व मंगळसूत्र असा ५६ हजाराचा ऐवज पळविणाºया संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहीती अशी जिवलाबाई गुंजाळ (३०) राहणार सारसाळे या कोल्हेर येथे भावाला भेटण्यासाठी जात असताना माळे ते कोल्हेर जाणाºया कच्या रस्त्यावर कोल्हेर शिवारात (एम एच १५ इ डी ७१३८) दुचाकीवरु न प्रकाश नथु गायकवाड हा पाठलाग करीत आला व तुझ्या भावाने तीन वर्षापुर्वी माझेवर केस केली होती व त्यावेळी पोलीस ठाण्यात तु मला मारले होते अशी कुरापत काडून थांब आता तुझा बेत पाहतो असे बोलत सदर महिलेचा हात पिरगाळला व गळ्यातील २५ हजार रु पये किमतीची सोन्याची पोत व २१ हजार रु पये किमते मंगळसूत्र असे सुमारे ५६ हजाराचे सुवर्णलंकार जबरीने घेऊन त्याने पळ काढल्याची फिर्याद जिवलाबाईने वणी पोलिसांत दिल्याने प्रकाश गायकवाड याच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी व पोलिस उप निरीक्षक योगेश शिंदे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी