शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:30 IST

आपत्ती कधी व कोणती येईल याचा काहीच नेम नाही, शिवाय येणाऱ्या आपत्तीला रोखणेही शक्य नसून, फक्त संभाव्य आपत्तीतून जीवित व वित्तहानीचा बचाव कसा करता येईल एवढेच प्रत्येकाच्या हाती असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची सक्ती शासनाने केली आहे.

नाशिक : आपत्ती कधी व कोणती येईल याचा काहीच नेम नाही, शिवाय येणाऱ्या आपत्तीला रोखणेही शक्य नसून, फक्त संभाव्य आपत्तीतून जीवित व वित्तहानीचा बचाव कसा करता येईल एवढेच प्रत्येकाच्या हाती असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची सक्ती शासनाने केली आहे. विशेष करून शाळा, महाविद्यालयांना याबाबत अधिक जागरूक राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.आपत्ती निवारण सप्ताहाच्या निमित्ताने शासनाने समाजातील सर्व घटकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृत करण्याचे काम हाती घेतले आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात प्रामुख्याने स्वत:च्या कार्यालयाची सुरक्षितता ध्यानात घेण्याचे व त्याचबरोबर अन्य शासकीय यंत्रणांच्या संपर्कात राहण्याच्या साधनांचा विचार करण्यास प्राधान्य देण्याची अपेक्षा बाळगली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामी येणाºया सर्व शासकीय खात्यांशी संवाद तसेच पूर्वतयारीच्या दृष्टीनेही विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.बहुमजली शाळा, महाविद्यालयांमध्ये आपत्तीला तोंड देणारी यंत्रणा उभी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग, संवाद प्रस्थापित करणारी यंत्रे, इमारत बांधकामाचे स्ट्रक्चर आॅडिट, आग, भूकंपरोधक यंत्रणा आवश्यक करण्यात आली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारOrder orderआदेश केणे