शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पायी उलटे चालणारा ‘स्वयं साई’ गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:44 IST

मी उलटा चललो आहे हे तुम्हाला सर्वांना दिसते, समजते ना मग तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला हा संदेश देण्यासाठी गुजराथ भरूच येथील संत श्री सद्गुरू स्वयंम साई गुरूजी गुरूपौर्णिमेनिमित्त मंगळवारी नाशिक-पुणे महामार्गाने शिर्डीला दर्शनासाठी रवाना झाले. गेल्या ४३ वर्षापासून ‘तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला’ हा संदेश देण्यासाठी वर्षातून पाचवेळा उलटे चालत शिर्डीला जातात.

नाशिकरोड : मी उलटा चललो आहे हे तुम्हाला सर्वांना दिसते, समजते ना मग तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला हा संदेश देण्यासाठी गुजराथ भरूच येथील संत श्री सद्गुरू स्वयंम साई गुरूजी गुरूपौर्णिमेनिमित्त मंगळवारी नाशिक-पुणे महामार्गाने शिर्डीला दर्शनासाठी रवाना झाले. गेल्या ४३ वर्षापासून ‘तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला’ हा संदेश देण्यासाठी वर्षातून पाचवेळा उलटे चालत शिर्डीला जातात. गुजराथ भरूच येथे राहाणारे संत श्री सद्गुरू स्वयंम साई गुरूजी हे गेल्या ४३ वर्षापासून भरूच येथुन शिर्डीला दर्शनासाठी उलटे चालत जातात. वर्षातून गुरूपौर्णिमा, रामनवमी, दसरा, दत्तजयंती व दिपावली या सणाला साई गुरूजी हे गुजराथ भरूच येथुन शिर्डीपर्यंत ५६० किलोमीटर उलटे चालत श्री साईबाबांचे दर्शन घेतात. गेल्या गुरूवारी (१२ जुलै) भरूच येथुन निघालेले साई गुरूजी मंगळवारी दुपारी नाशिक-पुणे महामार्गाने शिर्डीकडे रवाना झाले.  उलटे चालत शिर्डीला जाणाऱ्या साई गुरूजी यांची रस्त्याने येणारे-जाणारे याबाबत विचारणा करून माहिती जाणुन घेत. अनेकांनी साई गुरूजी यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल केले. शिर्डीला उलटे पायी चालत जाणाºया साई गुरूजींबाबत माहिती असलेले काही जण त्यांची आपल्या भागातून जातांना आस्थेने चौकशी करत होते. सर्वांनी सरळ मार्गाने चालावे हा संदेश देण्यासाठी ५६० किलोमीटर उलटे चालत शिर्डीला दर्शनासाठी जाणारे साई गुरूजी चर्चेचा विषय ठरले होते.४३ वर्षांपासून उलटी यात्राआपल्या उलट्या पायी प्रवासाबाबत बोलतांना साई गुरूजी म्हणाले की, मी कोणाला सांगत नाही उलटे चला, पण तुम्हाला सर्वांना दिसते व समजंत आहे ना मी उलटे चालत आहे, मग तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला हा संदेश देण्यासाठी मी गेल्या ४३ वर्षापासून उलटे चालत शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येतो.

टॅग्स :Nashikनाशिक