शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

खाद्यतेल भडकले, बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:19 IST

महागाईचा वाढता आलेख : नववर्षातही दरवाढ कायम

ठळक मुद्देदिवाळी नंतर तेलाच्या दराचा आलेख चढता

चांदोरी : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील दोन महिन्यांपासून कमालीची तेजी आहे. बाजारात पाम तेलाच्या १५ लिटर मागे ४०० रु पयांची वाढ झाली असून गहू,ज्वारी ,बाजरी,मिरचीसोबतच आता तेलही महागल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे .सरत्या वर्षातील दरवाढीचा चढता आलेख नव्यावर्षातही तसाच स्थिर आहे.मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये खाद्यतेलाचे दर स्थिर होते. दसरा दिवाळी सणामुळे मागणीही चांगली होती. दिवाळी नंतर मात्र तेलाच्या दराचा आलेख चढता राहिला .नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात तेजी होती. ती पुन्हा उसळी घेत राहिली. परिणामी सूर्यफूल व सोयाबीन तेलाच्या १५ लिटरच्या डब्यामागे अनुक्र मे २२५ व ३२५ रु पये वधारले आहेत. तर पामतेलाच्या १५ किलो डब्यामागे ४०० रु पयांची वाढ झाली. दोन महिन्यात खाद्यतेलाचे दर भडकल्याने सामान्य ग्राहकांच्या बजेटवर परिणाम झाला आहे. आयात शुल्कात झालेली वाढ आणि भारतीय खाद्यतेलांनाही मागणी वाढल्याने हि दरवाढ झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पNashikनाशिक