शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खरीपा पाठोपाठ आता रब्बीतही मका लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:05 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप मकाचे पीक घेतले जाते, तसेच मका बरोबर कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती पण मोठ्या प्रमाणात कांदा रोपे बुरशीजन्य रोगाने जमिनीतच सडल्याने व आता टाकलेली लाल, उन्हाळ कांदा रोपे मुसळधार पावसाने झोडपले व पुढे रोपांची शाश्वती नसल्याने शेतकरी खरिपा पाठोपाठ रब्बीतही मका लागवड करत असून ,मका लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

ठळक मुद्देमका लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप मकाचे पीक घेतले जाते, तसेच मका बरोबर कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती पण मोठ्या प्रमाणात कांदा रोपे बुरशीजन्य रोगाने जमिनीतच सडल्याने व आता टाकलेली लाल, उन्हाळ कांदा रोपे मुसळधार पावसाने झोडपले व पुढे रोपांची शाश्वती नसल्याने शेतकरी खरिपा पाठोपाठ रब्बीतही मका लागवड करत असून ,मका लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

कारण रब्बी हंगमात हरभरा , गहु, कांदा पिकाबरोबर आता मका पिकाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आता उन्हाळी मका पिकाचा पर्याय उपलब्ध झाला आहे,कारण पुर्वी शेतकरी खरीपातील मका पीक घेतल्यानंतर रब्बीतील उन्हाळी मका घेत नव्हते ,पण आता मागील वर्षांच्या अनुभवावरून रब्बीतही मका पीक चांगल्याप्रकारे येत असल्याने मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे .

यावर्षी खरिपातील मकाला लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मका पिकाला औषधांचा खर्च कमी प्रमाणात येऊन मका पीक चांगले आले होते , या वर्षी बुरशीजन्य रोग व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात लाल,उन्हाळ कांदा रोपांची नुकसान झाल्याने व कांदा बियाण्या़चा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीतही उन्हाळी मका घेण्याचा पर्याय शोधल्याने शेतकऱ्यांना जनावरांना चारा उपलब्ध होऊन मकाचेही उत्पादन मिळणार आहे.मुरघासाला मागणीमागील वर्षी कांदा रोपे नसल्याने व गगनाला भिडलेल्या रोपांच्या भावामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका लागवड केली या मका लागवडीतून शेतकऱ्यांना मका पिकाच्या उत्पादनाबरोबर मुरघासासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी राहिल्याने शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळाले.मी लाल व उन्हाळ कांद्यासाठी क्षेत्र ठेवले होते पण बुरशीजन्य रोगाने व परतीच्या पावसाने लाल, उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने व बियानेचाही तुटवडा भासत असल्याने उन्हाळी मकाचा प्रयोग करून पाहिला.- कोंडाजी शिंदे जळगाव नेऊर.ता . येवला 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती