शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्लॉवर्स-शो’ला पुष्पप्रेमींची लोटली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:14 IST

हजारो फुलांचे ताटवे न्याहाळताना नाशिककर एका अद्भुत दुनियेत रमले. पुणे महामार्गावरील ‘नाशिक्लब’च्या हिरवळीवर बुधवारपासून रंगलेल्या (दि.२४) ‘फ्लॉवर्स-शो २०१८’ या पुष्प प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या पाच दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२८) समारोप करण्यात आला.

नाशिक : हजारो फुलांचे ताटवे न्याहाळताना नाशिककर एका अद्भुत दुनियेत रमले. पुणे महामार्गावरील ‘नाशिक्लब’च्या हिरवळीवर बुधवारपासून रंगलेल्या (दि.२४) ‘फ्लॉवर्स-शो २०१८’ या पुष्प प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या पाच दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२८) समारोप करण्यात आला.  पुष्प प्रदर्शनाचे सलग दुसरे वर्ष होते. या प्रदर्शनात गुलाबाच्या पन्नासपेक्षा अधिक प्रजाती नाशिककरांना बघावयास मिळाल्या. याबरोबरच पांढरी, स्प्रे, पर्पल पॉम, पिवळ्या रंगाच्या शेवंतीसह २२ प्रकार पुष्पप्रेमींनी येथे न्याहाळले. पिवळ्या झेंडूसह ‘क्रिस्पा’ हा वेगळा प्रकारही बघावयास मिळाला. पुष्पोत्सवाच्या दुसºया दिवशी गुरुवारी (दि.२५) या पुष्पोत्सवात शहरातील आठ शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांसह पुष्पप्रेमींची गर्दी झाली होती.  भारतीय प्रजातीसह विदेशी प्रजातीची ब्राझिलियन बटरफ्लाय, प्रिन्स फूल, ऐडिनियम, त्याचप्रमाणे कॅलेठ्यूला, तोरेनिया, बालसम, साल्विया, इंप्रेशन्स, असिलम, लिलियम, ट्यूलिप, ग्लॅडियस, बेगोनिया, आफ्रिकन गुलाब, जिरेनियम, डायनथस, ओरनामेंटल केल, पेन्सी, पेटूनिया, डेलिया असे असंख्य प्रकारच्या फुलांचा खजिना येथे रिता झाला.

टॅग्स :Nashikनाशिक