शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वजन उचलण्यासाठी विद्यार्थ्यांनी विकसित केले ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:58 IST

शहरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत वजन उचलण्यासाठी परिधान करता येणारे ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाला राज्यस्तरीय प्रकल्प प्रर्दशनात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्री महावीर एज्युकेशन सोसायटी नाशिकच्या महावीर पोलिटेक्निकच्या मेकैनिकल इंजीनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या यश भदाणे, प्रियदर्शनी देवरे, संकल्प नेटके, ऋतिक वाघुलीकर, सोमेश सूयंर्वंशी या विद्यार्थ्यांनी आपला ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ हा नविन्यपूर्ण आणि समाजपयोगी प्रकल्प सदर करून ‘गगनांत २०१९’ प्रथम क्रमांक पटकावत परिक्षकांची मने जिंकली

नाशिक : शहरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत वजन उचलण्यासाठी परिधान करता येणारे ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाला राज्यस्तरीय प्रकल्प प्रर्दशनात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्री महावीर एज्युकेशन सोसायटी नाशिकच्या महावीर पोलिटेक्निकच्या मेकैनिकल इंजीनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या यश भदाणे, प्रियदर्शनी देवरे, संकल्प नेटके, ऋतिक वाघुलीकर, सोमेश सूयंर्वंशी या विद्यार्थ्यांनी आपला ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ हा नविन्यपूर्ण आणि समाजपयोगी प्रकल्प सदर करून ‘गगनांत २०१९’ प्रथम क्रमांक पटकावत परिक्षकांची मने जिंकली. एखादी व्यक्ती कोणतेही वजन उचलतांना त्याची कंबर, पाठीचा कणा यावर मोठा ताण येत असतो अश्यावेळी कष्टाची कामे करता करता एखाद्या अपघातात अतोनात नुकसान घडून येते की जे कधीही भरून येवू शकत नाही, मानवी दु:ख आणि संवेदनांचा विचार करने व त्यावर मार्ग काढणे ही खरी तर समाज सेवाच, याठिकाणी विद्यार्थ्यांनी याचा विचार करुन वजन उचलण्यासाठी एक बॉडी फ्रेम अथवा चौकट तयार करून वजन उचलने आणि वजन पेलवणे या दोन्हीही क्रिया सहज  व सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे.  या प्रात्यक्षिकाला व्यावसायिक दृष्टीकोणातून प्रत्यक्षात आणल्यास औद्योगिक क्षेत्रात खुप उपयोगी ठरेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. औद्योगिक वसहातींमध्ये हजारो मजूर काम करतात वजन उचलून एखादी विशिष्ट काम त्यांना दिवसभर करायचे असते, शेतकºयांना उत्पादित मालाची केरेट्स उचलावी लागतात पेस्टीसाइडच्या कैन्स अथवा अन्य कारनासाठी वजन उचालावे लागते, बांधकाम क्षेत्रात तसेच हमाली करतानाही वडन उचलतानाहीे ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ तंत्रज्ञान फायदा होऊ शकतो असा विशवास विद्यार्थ्यासह त्यांचे मार्गदर्शकांनी व्यक्त केला आहे.