शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

झगडपाड्यात पुलावर पूरपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:19 IST

सुरगाणा : तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीला पूर आल्याने फरशीपूल पाण्याखाली जाऊन दोन्ही बाजूंचा संपर्क काहीकाळ तुटला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे. मंगळवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीवरील फरशीपुलावरून पूरपाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला होता.

ठळक मुद्देसुरगाणा : रुग्णाला नेण्यासाठी दुचाकीच नेली उचलून

जिवाची धोकेदायक कसरत : सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीवरील फरशीपूल पाण्याखाली गेल्याने मोटारसायकलला उचलून नेताना नागरिक.

लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीला पूर आल्याने फरशीपूल पाण्याखाली जाऊन दोन्ही बाजूंचा संपर्क काहीकाळ तुटला होता.गेल्या पाच-सहा दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे. मंगळवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीवरील फरशीपुलावरून पूरपाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला होता. एका रुग्णाला पलीकडे पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर बाºहे येथील रुग्णालयात न्यायचे होते. मात्र पूल पाण्याखाली गेल्याने जाता येत नव्हते. यावेळी उपस्थित नागरिकांनी दुचाकीलाच उचलून पुरातून चालत दुसऱ्या बाजूला नेले. दरवर्र्षी पावसाळ्यात या फरशीपुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूंकडील गावांचा संपर्क तुटतो. यामुळे पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली जात आहे. झगडपाडा येथील फरशीपुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक करीत आहेत. मात्र शासनदरबारी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दर पावसाळ्यात या फरशीपुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटतो.

टॅग्स :Rainपाऊसwater transportजलवाहतूक