शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालक लूट प्रकरणातील पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:58 IST

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड शिवारात बसस्टॅण्डजवळ स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला शस्राचा धाक दाखवून शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात फरार असलेल्या अन्य पाच संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देत्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड शिवारात बसस्टॅण्डजवळ स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला शस्राचा धाक दाखवून शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात फरार असलेल्या अन्य पाच संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड येथे रात्रीच्या सुमारास एका परप्रांतीय ट्रकचा साकूर फाट्यापासून पाठलाग करून चोरट्यांनी मोटारसायकल आडव्या लावून घोरवड बसस्टॅण्डजवळ अडविले होते. शस्रांचा धाक दाखवून लुटण्याच्या प्रयत्नात असताना हा प्रकार जवळच असलेल्या स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी सतर्कहोत चोरट्यांना पकडले. संदीप देवराम कोकाटे (२०) व ज्ञानेश्वर काळू जळंदे हे नागरिकांच्या हाती लागले, मात्र अमर वसंत दिवटे (१९), किरण वसंत दिवटे (२०), नीलेश गंगाराम गिळंदे (१९), सुभाष गोटीराम दिवटे (१९), रोहित गोरख गिळंदे (१९) आदी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. पोलिसांनी तपास करून या पाच जणांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले. या टोळीकडून महामार्गावरील आणखी लूट व चोरी प्रकरणांचा तपास लागण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस हवालदार पवार पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स