शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या छोट्या उपायांमधून वाचू शकते पाच ते टक्के वीज: जनवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:25 IST

नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनैसर्गिक इंधनसाठा मर्यादीतवीज बचत ही जीवनशैली बनावी

नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले. सध्या राष्टÑीय उर्जा संवर्धन सप्ताह सुरू असून त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न- वीज मुबलक असल्याने सध्या बचतीची गरज काय असा एक प्रश्न केला जात आहे. त्याविषयी काय सांगाल?जनवीर- वीज ही माणसाची प्राथमिक गरज आहे. ती सध्या उपबल्ध असली तरी नैसर्गिक साधन सामग्री मर्यादीत आहे इंधनाचे साठे कधी तरी संपतील, वीजेच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने कोळसा वापरला जातो आणि वीजेचा अव्याहत वापर केला की तो संपु शकतो, त्यामुळे वीजेचा वापर काटकसरीनेच केला पाहीजे

प्रश्न- वीज बचतीसाठी नेमके काय केले पाहिजे असे वाटते?जनवीर- आपल्या आयुष्याती निम्मी कामे वीजेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे गरजेचे पुरताच वीजेचा वापर केला पाहिजे. वीज बचतीसाठी खूप परीश्रम घ्यावे लागत नाही. छोट्या छोट्या उपायांमधुन पाच ते दहा टक्के वीज वाचवता येईल. वीज वापराचा अचूक हिशेब ठेवल्यास बचतीची सवय लागू शकते. एक युनीट वीजेची बचत म्हणजे दोन युनीटची निर्मिती असते हे साधे सुत्र लक्षात घेतले पाहिजे.मुलाखत- संदीप भालेराव

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीजmahavitaranमहावितरण