शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून ५२ ईव्हीएम यंत्रे सीलबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:02 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत वापरलेली ५२ ईव्हीएम यंत्रे न्यायालयीन प्रक्रियेमुळे पाच वर्षांपासून सीलबंद खोलीत अडकली असून, आगामी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यंत्रांचा पुनर्वापर होण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत वापरलेली ५२ ईव्हीएम यंत्रे न्यायालयीन प्रक्रियेमुळे पाच वर्षांपासून सीलबंद खोलीत अडकली असून, आगामी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यंत्रांचा पुनर्वापर होण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाची आठ वार्डांची निवडणूक दि. ११ जानेवारी २०१५ रोजी होऊन आठ नगरसेवकांची निवड करण्यात आली होती. निवडणूक निकालानंतर वार्ड क्र मांक एक, दोन, पाच व सहाच्या मतदानाच्या निकालाबाबत पराभूत उमेदवारांनी कोर्टात धाव घेत निवडणूक प्रक्रि येस हरकत घेतली होती. सदर निवडणुकीला पाच वर्ष पूर्ण होत आलेले असतानाही अद्याप सुनावणी पूर्ण न झाल्याने निवडणुकीत वापरण्यात आलेली ईव्हीएम यंत्रे जैसे थे ठेवल्याने खर्चाचा भार वाढतच आहे. सदर ईव्हीएम यंत्रांबाबत बंदोबस्तासाठी दररोज चार पोलीस कर्मचारी तैनात करावे लागत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रि येत ईव्हीएम कमी असतानाही देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या कार्यालयातील मशीन सीलबंद खोलीत तसेच होते. विधानसभा निवडणुकीत तरी न्यायालयीन प्रक्रियेची वाट बघत असलेले ५२ ईव्हीएमचा वापराबाबत शंकाच निर्माण होत आहे. सदर ईव्हीएम यंत्रे बंदोबस्तात ठेवण्यासाठी तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांचा खर्च कोणाकडून वसूल करावा, हाही प्रश्न प्रशासनाला पडत असून, निवडणूक शाखा की कॅन्टोन्मेंट बोर्ड याबाबत माहिती देण्यास कार्यालयाकडून असमर्थता दाखविण्यात आली. न्यायालयाने सदर ईव्हीएम जैसे थे ठेवण्याच्या आदेशानुसार सदर यंत्रे आहे त्या स्थितीत सील करून ठेवण्यात आल्याची माहिती संबंधितानी दिली.२०१५ला निवडणूक प्रकियेदरम्यान न्यायालयात गेलेल्या तक्र ारीनुसार ती ईव्हीएम यंत्रे जैसे थे ठेवण्यात आली असली याबाबत जलद न्यायाची अपेक्षा असताना पाच वर्षांच्या कालावधीत काही झालेले नाही, उलट त्याकामी होणारा खर्च प्रशासन सामान्य नागरिकांकडून वसूल करून पैसा वाया जात आहे.- गुंडाप्पा देवकर

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनCourtन्यायालय