निफाड : तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या एकूण पाच दरवाज्यांतून सोमवारी एकूण १११७५ क्यूसेस पाणी सोडण्यात आले.सोमवारी दारणा धरणातून ८८४६ क्यूसेस, तर गंगापूर धरणातून २७४० क्यूसेस पाणी सोडले गेले. बंधाऱ्याचे अजून दोन दरवाजे उघडण्यात आले आता एकूण ५ दरवाज्यांतून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. (वार्ताहर)
नांदूरमधमेश्वर धरणाचे पाच दरवाजे उघडले
By admin | Updated: August 2, 2016 01:19 IST