शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटूंबातील पाच कोरोना योद्धे बनले जीवनमित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:16 IST

अभोणा (सुभाष शहा ): कळवण, सुरगाणा तालुक्याच्या सिमा रेषेवर वसलेले शंभरटक्के आदिवासींची वस्ती असलेल्या सुकापूर गावातील एकाच कुटुंबातील आरोग्य सेवेत असलेले पाच कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचविण्याचे कार्य मुंबापुरीत गेल्या आठ महिन्यांपासून अहोरात्र करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे तालुक्यासह सर्वत्र कौतूक होत आहे.

ठळक मुद्देसुकापूर : मुंबईतील बाधितांना अखंड सेवा

अभोणा (सुभाष शहा ): कळवण, सुरगाणा तालुक्याच्या सिमा रेषेवर वसलेले शंभरटक्के आदिवासींची वस्ती असलेल्या सुकापूर गावातील एकाच कुटुंबातील आरोग्य सेवेत असलेले पाच कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचविण्याचे कार्य मुंबापुरीत गेल्या आठ महिन्यांपासून अहोरात्र करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे तालुक्यासह सर्वत्र कौतूक होत आहे.राज्यात सर्वाधिक हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई महानगरातील केईएम,नायर व सायन हॉस्पिटलमध्ये सुकापुरचे युवराज चिंतामण दळवी, संगिता युवराज दळवी,कैलास चिंतामणदळवी, शानु कैलास दळवी तसेच योगेश किसन दळवी हे कोविड कक्षात स्वत:चा जीव धोक्यात घालून बाधितांवर उपचार करणे, त्यांना धीर देणे, उपचारासह समुपदेशन करीत रुग्णांना रिकव्हर करणे आदी वैद्यकीय कामात अहोरात्र झटत आहेत. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात भल्या-भल्यांनी सेवा करण्याचे नाकारले पण तालुक्यातील हे कोरोना योद्धे मागे हटले नाही. किंवा स्वत:च्या गावीही परतले नाहीत.याउलट सतत रुग्ण सेवेत राहून कोरोना ग्रस्थांचे जीव वाचविण्याचे पवित्र कार्य विना तक्रार करीत आहेत.राज्यात कोव्हिड-१९ विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन विविध पाताळीवर शर्थीचे प्रयत्न व उपाययोजना करत आहे. हे युद्ध जिंकायचे अशा जिद्दीला पेटलेले डॉक्टर,परिचारीका, ,आरोग्यसेवक, सफाईकामगार,पोलीस हे कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी स्वत:चा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून देवदूताप्रमाणे इतरांचे प्राण वाचवित आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवार