शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठीच्या पाच जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:11 IST

कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणा-या एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

इंदिरानगर : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणा-या एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे यांना वडाळागावातील मांगीरबाबा चौकातून कत्तलीसाठी जनावरे नेणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे यांना माहिती दिल्यानंतर सकाळी सात वाजेपासून मांगीरबाबा चौकात पोलीस कर्मचारी सानप, शेख, शिरसाट, सोनार यांनी सापळा रचला़ पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार संशयित छोटा हत्ती टेम्पोचालक (एमएच ०३, एएन ४०७५) संशयित आरोपी सद्दाम अन्वर पाटकरी (२६, रा. भद्रकाली) याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़  पोलिसांनी या टेम्पोचे शटर उघडले असता त्यामध्ये जिवंत तीन गाई व दोन गोºहे आढळून आले़ पोलिसांनी संशयित पाटकरीची चौकशी केली असता त्याने छोटू कुरेशी आणि राजा कुरेशी यांच्या सांगण्यावरून ही वाहतूक केल्याचे सांगितले़ पोलिसांनी जनावरे व टेम्पो असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयितांवर गुन्हा दाखल केला आह़ेजुगार अड्ड्यांवर छापेअंबड पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून सात जुगाºयांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सिडकोतील दत्त चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी संशयित कांतीलाल तुकाराम पराड (५०, रा. इंदिरानगर) व त्याचे सहा साथीदार रेहान आॅटो गॅरेजच्या मोकळ्या बाजूजवळ अंदरबाहर नावाचा जुगार खेळत होते़

टॅग्स :Policeपोलिस