शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत महाविद्यालयास विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 17:24 IST

पिंपळगाव : येथील महाविद्यालयातील विद्यार्थी तेजस दौंड आणि प्राध्यापक विक्रम जाधव (रसायनशास्त्र विभाग) यांना राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

ठळक मुद्दे तेजस दौंड व प्रा. विक्रम जाधव यांना प्रथम पारितोषिक.

पिंपळगाव : येथील महाविद्यालयातील विद्यार्थी तेजस दौंड आणि प्राध्यापक विक्रम जाधव (रसायनशास्त्र विभाग) यांना राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.ही स्पर्धा के. के. वाघ पॉलिटेक्निक या महाविद्यालयाने आयोजित केली होती. त्यामध्ये, ह्यएक स्वयंचलित पॉलिहाउस संरचनाह्ण यावरील संशोधन, सादरीकरण तेजस दौंड व प्रा. विक्रम जाधव यांनी केले. त्यासाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे.पारितोषिकाचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख ५००० रुपये असे असून या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बी. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एस. एन. अहिरे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे प्रमुख प्रा. बी. एन. कडलग, प्रा. एन. यू. पाटील, रसायनशास्त्राचे प्राध्यापक ए. एम. भगरे, प्रा. अक्षय धायगुडे, प्रा. अनंत कर्डेल यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षण