शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालय इंजिनिअरिंग गटात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:36 IST

महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या वतीने सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

नाशिक : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या वतीने सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.या तंत्र प्रदर्शनात जिल्ह्यातील २१ संस्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मविप्र समाज संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रोहित काळे, अनिकेत गांगुर्डे, रोहित पवार, आकाश खर्जूल व लखन मांझी यांनी बनविलेल्या अ‍ॅटोमॅटिक ट्रॅफिक सिग्नल फॉर इमर्जन्सी वेव्हीकल या प्रकल्पास इंजिनिअरिंग गटात प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी सहसंचालक राजेश मानकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एम. लाडसावंगीकर , एस. डी. नलावडे यांच्या हस्ते चषक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.या यशाबद्दल मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नानासाहेब महाले,  सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी आयटीआयचे  प्राचार्य आर. बी. पाटील, गटनिदेशक एस. के. चौधरी, एस. एस. ढोकरे, श्रीमती सुर्वे, निदेशक सचिन मोरे, संधान, कडलग, देसले, माळोदे, जाधव, भुसारे, खालकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानNashikनाशिक