शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आडवाडी पहिली ग्रीन एनर्जी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:51 IST

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात शेवटचे टोक असणाऱ्या आडवाडी (मधली) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तालुक्यातील पहिली ग्रीन एनर्जी युक्त शाळा बनली आहे.

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात शेवटचे टोक असणाऱ्या आडवाडी (मधली) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तालुक्यातील पहिली ग्रीन एनर्जी युक्त शाळा बनली आहे.विकास संस्थेचे अध्यक्ष मंदा बिन्नर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे , सरपंच मुक्ता बिन्नर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रवीण दारोली, कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, तालुक्याचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, सहाय्यक अभियंता देविदास पाचपांडे, राजेंद्र शिंदे, सुधाकर ठुबे, सतीश शिरोळे, दिलीप खताळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ आधिकारी वर्गाने स्वखर्चाने आडवाडी (मधली) शाळेला एक लाख रूपये किंमतीचे सोलर पॉवर किट भेट दिले. मनीष ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. विकास संस्थेचे अध्यक्ष मंदा बिन्नर यांनीही शाळेसाठी एक संगणक भेट दिला आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी हा देखील शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे पुढे जावे यासाठी आपण या भागातील शाळेस सहकार्य करण्यास कटीबध्द असल्याचे बिन्नर यांनी सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा