शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विश्रामगडावरील भाविकांसाठी प्रथमोपचार पेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:06 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने विश्रामगडावरील चौकशी कक्षातील वनविभागातील कर्मचारी वर्गाकडे प्रथमोपचार औषध साहित्य व गडावरील माकडांसाठी खाद्य पदार्थ देऊन ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने रामदास भोर, सागर भोर, रमेश खोलमकर, रोहित वालझाडे, नीलेश गुंड, राहुल काकड, ज्ञानेश्वर भोर, अमित रविशंकर आदींनी एकत्र येत हा सामाजिक उपक्रम राबविला आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने विश्रामगडावरील चौकशी कक्षातील वनविभागातील कर्मचारी वर्गाकडे प्रथमोपचार औषध साहित्य व गडावरील माकडांसाठी खाद्य पदार्थ देऊन ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने रामदास भोर, सागर भोर, रमेश खोलमकर, रोहित वालझाडे, नीलेश गुंड, राहुल काकड, ज्ञानेश्वर भोर, अमित रविशंकर आदींनी एकत्र येत हा सामाजिक उपक्रम राबविला आहे.उन्हाळ्यात विश्रामगड पाहण्यासाठी येणाºया शिवभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गडावर लहान मुलांबरोबरच आबालवृद्धांची वर्दळ वाढत आहे. गडावर काही अनुचित प्रकार घडल्यास प्राथमिक स्वरूपातील डेटॉल, बॅण्डेज पट्टी, ग्लिसरिन आदी प्राथमिक स्वरूपातील औषधांची सुविधा देण्यात आलीआहे.विश्रामगडावरील पायथ्याशी असणाºया वनविभागाच्या चौकशी कक्षात असणारे वनकर्मचारी हौशीराम गोडे, निवृत्ती जाधव, कुंडलिक गोडे, बहिरू गोडे यांच्याकडे औषध साहित्य सुपूर्द करण्यात आले. ऐन उन्हाळ्यात गडावर माकडांना पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र त्यांना खाण्यासाठी खाद्यपदार्थ नसल्याने माकडांचे होणारे हाल पाहून ठाणगाव येथील जनसेवा मित्र मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येत गडावर जात माकडाना खाद्यपदार्थ पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.गडावर येणाºया शिवभक्तांनी आपल्या घरातून जे खाद्यपदार्थ असतील ते घेऊन गडावर यावे व गडाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जनसेवा मंडळाचे अध्यक्ष रामदास भोर यांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकMedicalवैद्यकीय