शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

आधी एकच वादा अजित दादा आणि आता राष्ट्रवादीला टाटा

By संजय पाठक | Published: June 24, 2023 11:15 AM

पुढील पिढीने अनेक पक्षांतरे केली आहेत.

संजय पाठक, नाशिक- राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये अजितदादा पवार यांचे समर्थक राहून फेसबुक वर एकच वादा अजितदादा अशी ताजी पोस्ट टाकणारे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे ठाकरे गटाच्या मार्गावर असून त्यांनी मुंबईत खासदार संजय राऊत यांची भेटे घेतल्याचे वृत्त आहे. नाशिक मधील हिरे घराणे हे परंपरागत काँग्रेस पक्षाचे पाईक होते. मात्र पुढील पिढीने अनेक पक्षांतरे केली आहेत.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघातून डॉ. अपूर्व हिरे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. त्यानंतर सध्या ते राष्ट्रवादी मध्ये असून गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या माध्यमातून नाशिक पश्चिम मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता दरम्यान अपूर्व हिरे यांचे बंधू अद्वय हिरे यांनी अलीकडेच ठाकरे गटात प्रवेश केला त्यानंतर त्यांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात मालेगाव येथे लढण्याचे बळ देण्यासाठी ठाकरे गटाने उपनेते पदही दिले त्यांच्या पाठोपाठ आता अपूर्व हिरेही सेनेच्या ठाकरे गटाच्या मार्गावर असून अद्वय आणि अपूर्व या दोघा बंधूंनी संजय राऊत यांची भेट घेतली. आगामी काळात विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठीअपूर्व हिरे हे ठाकरे गटाकडून लढण्याची तयारी करीत आहेत. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही अपूर्व हिरे हे लवकरच ठाकरे गटात दाखल होणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक