शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

इगतपुरी येथे टेम्पो ट्रॅव्हलरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:20 IST

इगतपुरी : येथील महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना शुक्रवारी (दि. १८) घडली.

ठळक मुद्देअग्निशमन दलाचे बंब माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : येथील महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना शुक्रवारी (दि. १८) घडली.नाशिककडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच ०४, जीपी ३१३२) कसारा घाट चढून आल्यानंतर महामार्गावर इगतपुरीजवळ एका हॉटेलजवळ बंद पडली. चालक काय झाले हे पाहण्यासाठी खाली उतरला असता त्याने समोरील बोनेटमधून धूर निघू लागल्याचे पाहिले. त्याने तत्काळ प्रवाशांना बाहेर काढले.आग आटोक्यात आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी फायर आॅफिसर हरीश चौबे, गणेश भागडे, अजय म्हसणे, संजय बºहे, विशाल वालतुले, घोटी टॅबचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, नागेश जाधव आदींनी आगीवर नियंत्रण मिळविले.गाडीमधील १२ ते १५ प्रवासी सुखरूप बाहेर पडले; मात्र काही क्षणातच गाडीने मोठा पेट घेत आगीने रौद्र रूप धारण केले. घोटी टॅब पोलिसांनी महिंद्रा कंपनी व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल केले.

टॅग्स :fireआगcarकार