शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

अग्निशामक बंबचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:29 IST

अग्निशामक मुख्यालयात बंबचालक म्हणून कार्यरत जगन्नाथ राजाराम पोटिंदे (५२) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२२) दिवसपाळीवर नियमितपणे मुख्यालय येथे पोटिंदे हजर होते.

नाशिक : अग्निशामक मुख्यालयात बंबचालक म्हणून कार्यरत जगन्नाथ राजाराम पोटिंदे (५२) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.शुक्रवारी (दि.२२) दिवसपाळीवर नियमितपणे मुख्यालय येथे पोटिंदे हजर होते. संध्याकाळी सहा वाजता अचानकपणे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते दूरध्वनी कक्षात कोसळले. यावेळी उपस्थित जवानांनी तत्काळ त्यांना आपत्ती व्यवस्थापन आणीबाणी अंतर्गत सेवा देणाऱ्या जीपमधून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय उपचार सुरू असताना तासाभरानंतर पोटिंदे यांची प्राणज्योत मालवली. पोटिंदे हे म्हसरूळ गावातील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, तीन भाऊ असा परिवार आहे. पोटिंदे हे अत्यंत कष्टाळू होते. मागील २८ वर्षांपासून अग्निशामक दलात बंबचालक म्हणून सेवा बजावत होते. अचानकपणे पोटिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अग्निशामक दलावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. पोटिंदे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले.

टॅग्स :Deathमृत्यू