शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावमध्ये सुताच्या गोडाऊनला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 19:06 IST

आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की घटनास्थळ शहरापासून 10ते12किलोमीटर दूर असुनही धुराचे लोट शहरातून दिसत होते. 

मालेगाव मध्य (नाशिक) : शहरालगतच्या लोणवडे शिवारातील महालक्ष्मी सुताच्या गोडावुन सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मोठी आग लागली. 

चाळीसगाव फाटा येथील तालुका पोलीस ठाण्यासमोर असलेल्या पाॅप्लिस्टर सुताचे कोईनचे गोडाउन आहे. पाॅलिस्टर धागा असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करून संपुर्ण गोडावुनला कवेत घेतले. मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी  आग आटोक्यात आणण्यासाठी पाच बंबांच्या सहाय्याने शर्थिचे प्रयत्न केले.आग आटोक्यात असली तरी नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे.

आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की घटनास्थळ शहरापासून 10ते12किलोमीटर दूर असुनही धुराचे लोट शहरातून दिसत होते. 

महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे माताजी गोडाऊन असे नाव असून जीवनराम रामुराम लेगा या राजस्थानच्या मालकाचे ते आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.