शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मका ठिकरीसह भुसा विक्रीतून शोधला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:04 IST

कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या येवला तालुक्यात पालखेड डावा कालवा लाभक्षेत्राखाली मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जाते. मात्र यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले. या मका पिकापासून आता तरुणांनी रोजगार शोधला असून, मका बिटीमधून निघणाऱ्या ठिकºया आणि भुसा यांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या विक्र ीतून रोजगार उपलब्ध केला आहे. तालुक्यात शंभरहून अधिक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत.

ठळक मुद्देयेवला : तालुक्यातील शंभराहून अधिक तरुणांच्या हाताला मिळाले काम

जळगाव नेऊर : कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या येवला तालुक्यात पालखेड डावा कालवा लाभक्षेत्राखाली मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जाते. मात्र यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले. या मका पिकापासून आता तरुणांनी रोजगार शोधला असून, मका बिटीमधून निघणाऱ्या ठिकºया आणि भुसा यांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या विक्र ीतून रोजगार उपलब्ध केला आहे. तालुक्यात शंभरहून अधिक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत.गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातही मका पिक घेतले परंतु, आधी लष्करी अळीचे आक्रमण आणि नंतर परतीच्या अवकाळी पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता नुकसानग्रस्त पिकातूनही युवकांनी रोजगार शोधला असून, पिकापासून निघणाºया ठिकºया व भुसा विक्रीस आणला जात आहे. या व्यवसायात दररोज दोन ते तीन हजार रु पये एका गाडीला मिळत असल्याने तरु णांच्या हाताला काम मिळाले आहेत. शेतीबरोबरच ठिकरी व्यवसायही सांभाळला जात असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना उदरनिर्वाहाचे आणखी एक साधन मिळाले आहे. जळगाव नेऊर परिसरातून रोज किमान दहा ते पंधरागाड्या बाजारात जात आहेत. शेतकºयांच्या बांधावर जाऊन २५०० ते २७०० रु पये दर देऊन मका ठिकरी खरेदी केली जाते. सदरमका ठिकरी अंगणगाव, नागडे, सिन्नर, शिंदे-पळसे, धुळगाव फाटा या ठिकाणी विक्र ीसाठी नेला जात आहे. दरम्यान, सध्या शेतकºयांनी साठवून ठेवलेला मका काढत असून, दिवसेंदिवस मका भावात घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून मका ठिकरी विक्र ी व्यवसायाची निवड केली. त्यातून रोजगार मिळाल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे. मका ठिकारी-भुसा यांना परिसरातून चांगली मागणी आहे. अन्य गावातील तरुणही आता या व्यवसायाकडे वळाले आहेत.- बाबासाहेब मराठे, जळगाव नेऊर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा