शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बरड्याच्या वाडीतील शाळा दुरुस्तीचे काम झाले सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 19:16 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याच्या वाडीतील मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारत दुरुस्तीला अखेर शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेने दिलेल्या लढ्याची घेतली दखल

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याच्या वाडीतील मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारत दुरुस्तीला अखेर शुभारंभ करण्यात आला.सदर इमारतीकडे प्रशासनाकडून दूर्लक्ष झाल्याने पावसाळ्यात शाळा इमारत ठिकठिकाणी गळत होती. बऱ्याच भिंती पडल्या होत्या. ही शाळा कधीही पडेल व विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.या मोडकळीस आलेल्या शाळा इमारतीची दुरु स्ती करावी यासाठी श्रमजीवी संघटनेने वारंवार पाठपुरावा केला आहे. मागील दोन महिन्यापुर्वी संघटनेने आंदोलन केले होते. त्यावेळी शिक्षण अधिकारी यांनी लेखी पत्र देवून दोन महिन्यात शाळेच्या इमारतीची दुरु स्ती केली जाईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट यांनी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या समोर दिले होते.मात्र दिलेल्या मुदतीत काम केले नाही म्हणून शुक्रवारी (दि.५) बरड्याच्या वाडीची सर्व मुले शिक्षण घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आली होती. तेथे शाळा देखिल भरविण्यात आली, आणि जो पर्यंत शाळेचे दुरु स्तीचे काम सुरु होत नाही तो पर्यंत गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर शाळा भरवली जाईल अशी भूमिका श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावर गटशिक्षणाधिकारी यांनी गुरुवारी (दि.१२) काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते.अखेर देवगाव ग्रामपंचायत कडून सदर शाळा इमारत दुरु स्तीच्या कामाला त्याच दिवशी गुरुवारी सुरु वात करण्यात आली आहे. या दुरु स्ती कामाला २ लाख ५५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी