शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर निकवेल रस्त्यावर उभारले संरक्षण कठडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:59 IST

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवेल ते डांगसौंदाणे रस्त्यावर कॉँक्र ीटीकरणाचे संरक्षण कठडे उभारण्यात आल्याने परिसरातील वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाकडून दखल : परिसरातील वाहनधारकांना दिलासा

निकवेल : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवेल ते डांगसौंदाणे रस्त्यावर कॉँक्र ीटीकरणाचे संरक्षण कठडे उभारण्यात आल्याने परिसरातील वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.‘निकवेल ते डांगसौंदाणे या रस्त्यावरील वळण बनले मृत्यूचा सापळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत संरक्षण कठडे बांधले.सटाणा ते डांगसौंदाणे रस्त्यावर निकवेल गावालगत येथील पाटस्थळ शेतजमिनीला पाणीपुरवठा करणारा पाटबंधारे विभागाचा पाट गेला आहे. पाच ते सात फूट खोल असलेल्या या पाटचारी वळणावर तीव्र स्वरूपाचे यू टर्न आहेत. या अपघाती वळणावरील पाटचारीजवळ संरक्षण कठडे नसल्याने अनेक वाहनधारकांना याचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. या अपघातात अनेकांना अपंगत्व आले होते. याबाबत येथील नागरिकांनी अनेकवेळा संबंधिताना लेखी सूचना केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने या तीव्र वळणावर अखेर कॉँक्रीटीकरणाचे संरक्षण कठडे टाकण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून डांगसौंदाणे रस्त्यावरील निकवेल शिवारातून पाटबंधारे विभागाचा पाट गेला असून, वळणावर दोन्ही बाजूस असलेले कठडे पूर्णपणे तुटले होते. या रस्त्यावर या ठिकाणी लहान-मोठे अपघात होत होते. आता कठडे बसविण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.-विवेक सोनवणे, वाहनधारक, निकवेल—-फोटोओळी - निकवेल डांगसौंदाणे रस्त्यावरील वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बसविण्यात आलेले संरक्षण कठडे. (२८ निकवेल)दि. १४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त. (२८ निकवेल १)

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक