शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेरपर्यंत मुंढे यांची बदली रद्दचे प्रयत्न ठरले फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 01:19 IST

नाशिक : अकरा वर्षांत बारा वेळा बदली झाल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर वादग्रस्तेचा ठपका ठेवण्यात आला असला तरी त्यांचा पाठीराखा वर्गही असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यासाठी समर्थक केवळ रस्त्यावरच उतरले नाही, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अखेरपर्यंत प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी ठरले नाही. दरम्यान, मुंढे यांचा स्वभाव बघता ते मुदतपूर्व बदलीला कॅटमध्ये आव्हान देण्याच्या तयारीत नसल्याचेही वृत्त आहे.

ठळक मुद्देसमर्थक ‘वर्षा’वर : सायंकाळी मात्र निराशा

नाशिक : अकरा वर्षांत बारा वेळा बदली झाल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर वादग्रस्तेचा ठपका ठेवण्यात आला असला तरी त्यांचा पाठीराखा वर्गही असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यासाठी समर्थक केवळ रस्त्यावरच उतरले नाही, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अखेरपर्यंत प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी ठरले नाही. दरम्यान, मुंढे यांचा स्वभाव बघता ते मुदतपूर्व बदलीला कॅटमध्ये आव्हान देण्याच्या तयारीत नसल्याचेही वृत्त आहे.महापालिकेत मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णय हे लोकप्रतिधींना रुचणारे नसल्याने त्यांच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरण होते. मुंढेदेखील आपले बिºहाड पाठीवर असल्याचे सांगत होते. त्यांनी यापूर्वीदेखील बदलीच्या चर्चेला विरोध केला नाही. केवळ शहरात काम दिसावे आणि कुटुंबीयाची आबाळ होऊ नये यासाठी एकवर्षाचा कालावधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी सुरुवातीलाच व्यक्त केली होती. महापालिकेत आयुक्त टिकेना.. महापालिकेत आयुक्त कृष्णकांत भोगे (१९९९ ते २००२) यांना आत्तापर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करता आला आहे. त्याखेरीज कोणत्याही अधिकाऱ्याला पूर्ण कार्यकाळ सरकारमुळे शक्य झालेले नाही. गेल्या काही वर्षांत, तर संजय खंदारे, प्रवीण गेडाम, अभिषेक कृष्ण अशा कोणत्याही नियमित नियुक्ती असलेल्या अधिकाºयाला सरकारने पूर्ण काळ काम करण्याची संधी दिली नसल्याने मुंढे यांच्याऐवजी येणारे नवे आयुक्त तरी कार्यकाळ पूर्ण करतील किंवा नाही याविषयी शंका आहे.